नोकरीच्या शोधात आहात समाज कल्याण आयुक्तालयामध्ये काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात. 

गृहपाल (महिला)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा एम.एस.सी.आय.टी 

एकूण जागा - 92

वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024

गृहपाल (सर्वसाधारण) 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा एम.एस.सी.आय.टी 

एकूण जागा - 61

वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024

समाज कल्याण निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा एम.एस.सी.आय.टी 

एकूण जागा - 39

वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर २०२४

उच्चश्रेणी लघुलेखक

शैक्षणिक पात्रता : S.S.Cउत्तीर्ण, लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण

एकूण जागा - 10

वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024

असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा - 15

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024

पॉइंट्स मन

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

एकूण जागा - 60

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024 

Comments

Popular posts from this blog

Ladki Bahan Yojana latest news

Loan waiver for farmers